भूम (प्रतिनिधी)- सौ .राणी तारा राजा प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष आघाव यांचे दि 28 रोजी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे .त्यांचा अंत्यविधी त्यांचे मुळगाव कादरी ता. अंबाजोगाई जिल्हा बीड येथे दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ असा परिवार आहे.

 
Top