तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील रोखपाल किरणकुमार साळुंके यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.                                       

धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील रोखपाल किरणकुमार साळुंके यांची शाखाधिकारी म्हणून पदोन्नती होऊन पोहनेर ता.केज येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी समाधान जाधव,अमर लोहार, किशन चव्हाण, धनंजय थोडसरे, सोनाली भोढेकर, कोमल भोजणे आदी उपस्थित होते.

 
Top