तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध ऊत्पादक व प्रक्रिया संघ मर्या धाराशिव चेअरमन पदी बाळासाहेब शिंदे व व्हा चेअरमन पदी हेमंत जगदाळे यांची निवड झाल्या बद्दल,
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वतीने ज्ञानप्रभा एक्झिक्यीटिव्ह येथे सर्व नुतन चेअरमन नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार महंत मावजीनाथ यांच्या
सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी. गोकुळ शिंदे,आनंद कंदले,भालचंद्र मगर,तानाजी भोसले,शिरीष वटणे,बुबासाहेब पाटील,नेताजी पाटील,शिवाजी क्षीरसागर,विलास जाधव,दिलीप नवगिरे,लखन पेंन्दे,विलास बापु शिंदे,शांताराम पेंन्दे,श्रीनाथ शिंदे,रोहीत चव्हाण,समर्थ पैलवान,विक्रम मालक देशमख,श्रीनाथ शिंदे,विनोद नेपते,सचिन ठोंबरे,सिध्दीनाथ रोचकरी, सार्थक रोचकरी,अविनाश गंगणे,विशाल रोचकरी आदी उपस्थित होते.