तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेस सिंहासन पुजा करण्यासाठी २५ रोजी होणारी  आँनलाईन बुकींग   तांत्रिक कारणावरुन २७ रोजी करण्यात आली व पुनश्च तांत्रिक कारणावरुन आँनलाईन बुकिंग आता २७ वरुन  रविवार दि.२९ रोजी करण्यात येणार असल्याची माहीती मंदीर प्रशासनाने दिली. 

 सिंहासन अभिषेक आँनलाईन पुजा बुकींग मधील ही तांञिक अडचण नेमकी काय आहे हे भाविकांना समजनासे झाल्याने भाविकांना सिंहासन बुकींगला तारीख पे तारीख मिळत आह. या बाबतीत नाराजी व्यक्त होत आहे.

 
Top