तेर / प्रतिनिधी-

तेर येथील पियूष बबन पवार यांनी NEET परीक्षेत 586 मार्क घेऊन शासकीय आयुर्वेदिक कॉलेज ,लातूर या ठिकाणी पात्र ठरला.या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी यांची उपस्थिती होती.

 
Top