तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी  मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात   स्वकाम सेवा मंडळातर्फे मंदीरात शेकडो  स्ञी -पुरुष स्वंयसेवकांनी मोफत  विनामूल्य स्वच्छता  निष्काम सेवा रुजू केली जाते.  श्री. तुळजाभवानी मंदिरात 2002 पासून ही सेवा केली जात आहे.

 संस्थेचे अध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर तापकीर हे संपूर्ण सेवेचे नियोजन करतात, त्यांना इतर सर्व सेवकांचे सहकार्य असते , त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आशा तापकीर ह्या सुद्धा कार्यरत असतात.   धनाजी गावडे, लक्ष्मण रासकर, रोहिदास थोरवे, कृष्णा लोंढे, पंडित आल्हाट, अंकुश बट्वाल, भगवान घोलप, तुकाराम घिगे, विलास पठारे, संभाजी चौधरी, कांताराम कर्पे, राजेंद्र सस्ते, विलास भुजबळ, गोपाळ फुलवरे, अशोक सुरुंग, विलास पवार, प्रसन्न लांडे, संजय वाव्ह्ळ , सुभाष तांगडे, अशोक सुरुंग, विलास पवार, महेश पिंगळे,  लक्ष्मी सांडभोर, उज्वला बोराटे, मंगल गोरे, रंजना जगताप, अरुणा निकम, मंदा साकोरे, शोभा बवले, सुमन भूजबळ,रंजना जगताप, मीना काळे.यांनी मंदीरात सेवा केली. 


 
Top