तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील अपसिंगा येथे   प्रहार संघटनेच्यावतीने दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  सामाजिक कार्यकर्ते गोपाळ गोरे, प्रहार संघटनेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे यांची उपस्थिती होती.  सुत्रसंचालन महादेव सोनवणेव  अजिंक्य क्लासेसचे संचालक सूर्यकांत मठे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रहारचे संतोष पवार व सौरव गोरे यांची देखील उपस्थिती होती.   


 
Top