तुळजापूर / प्रतिनिधी-

 जाणता राजा युवा मंच व जय भवानी तरुण मंडळ शिवजन्मोत्सव समिती आर्य चौक तु यांच्या वतीने जि. प.कन्या प्राथमिक शाळा  यथील चिमुकल्या विद्यार्थीना   जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले

 यावेळी  कन्या शाळेचे  मुख्याध्यापक श्री ढाळे  डोंगरे  शिंदे मॅडम, गायकवाड  शिवजन्मोत्सव समितीचे  अमोल कुतवळ,  अण्णासाहेब अमृतराव, रवी पाठक, राहुल  शिंदे,  खंडू पोफळे, चंद्रकांत जोकार,  अभिजित कुतवळ,  राजाभाऊ चोपदार,  गौरव साळुंके,  नागेश किवडे, दत्ता बेंद्रे,  अनमोल साळुंके,  सुदर्शन वाघमारे, प्रसाद प्रयाग,  पृथ्वीराज मलाबा, अक्षय सुरवसे, राहुल भालेकर, गणेश भोसले, तानाजी साळुंके, विशाल जाधव, बालाजी भुमकर,शुभम खोले, महेश पुजारी, निखिल किवडे, किरण पाठक,  प्रतीक प्रयाग,  विजय पाठक,  गणेश अंबुलगे,सोमनाथ मस्के,श्री विशाल साखरे,शिवप्रेमी उपस्थितीत होते.


 
Top