परंडा / प्रतिनिधी :-

शेळगाव तालुका परंडा येथे दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यलय शेळगाव येथे नुतन मंडळ आधिकारी आनाळा जगताप वाय. एस.यांचा ॲड.सुभाष  मोरे व युवा नेते अमर मोरे व उपसंरपच राजेंद्र जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

नुतन मंडळ आधिकारी जगताप. वाय.एस यांनी मागिल आकरा वर्षे तलाठी कार्यालय शेळगाव येथे त्यांनी सेवा केली आसुन तर आता त्यांना मंडळ आधिकारी आनाळा येथे रुजु झाले आसुन त्यांना पुढील कार्यास शेळगावकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला विलास मोरे.वळसे साहेब .मनोहर कसबे राजेंद्र राऊत.बाबु दैन.भरत शेवाळे.शहाजी मगर.शिवाजी मोरे हनुमंत शिरसागर आदी या कार्यक्रमला उपस्थितत होते.


 
Top