भूम / प्रतिनिधी : - 

ग्रामीण रुग्णालय भूम व शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील १८ वर्षावरील सर्व विद्याथ्याचे लसीकरण करण्यासाठी महाविद्यालयामध्ये दर सोमवार व गुरुवार रोजी सकाळी ९ . ३० ते सांय . ५.०० पर्यंत ग्रामीण रुग्णालय भूम येथील लसीकरणाचे पथक येऊन लसीकरण करणार आहे . तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे अहवान कोविड नोडल ऑफिसर डॉ . विजयकुमार सुळ व प्राचार्य श्री . चंदनशिव एस.बी. यांनी असे आवाहन केले आहे. 

 
Top