उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी येडशी येथील हजरत जमादार बाबा (रहे.) यांच्या उर्सानिमित्त शनिवारी (दि.25) दर्शन घेतले. यावेळी कमिटीच्या वतीने त्यांच्या सन्मान करण्यात आला. 

यावेळी आशोक पवार, हजरत जमादार बाबा वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रफीक पटेल, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तालुकाध्यक्ष हैदर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष अमीन पठाण, पत्रकार आमीर शेख, पत्रकार अल्लाउद्दीन शेख, सज्जाद पटेल, समीर कोतवाल, जमीर बागवान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
Top