तुळजापूर / प्रतिनिधी

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय  व विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले

 यावेळी उल्हास बोरगावकर,  प्राचार्य अनिल  शित्रे सर्व शिक्षक जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, समर्थ पैलवान,  जिल्हा सरचिटणीस मयूर दराड, शहराध्यक्ष आदित्य शेटे, शहर उपाध्यक्ष विवेक खंदारे, कार्तिक पवार, रणजित पलंगे, संकेत साळुंके, रणजित ऊंबरे, सचिन भोसले व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थितीत होते.


 
Top