उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महापराक्रमी वीर योध्दा महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून चिंतेवार, नरसिंह ढवळे, महसूल सहाय्यक धिरज बनसोडे, दत्ता ढोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top