उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धनंजय सिताराम कुदळे वय 37 वर्ष रा.सारोळा ता.जि.उस्मानाबाद ह.मु.सोलापूर हे दि. 03  डिसेंबर 2013 रोजी सारोळा येथून बेपत्ता झालेले आहेत. खालील वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे असून रंग-गोरा, नाक-सरळ, डोळे-काळे, उंची-5 फुट 6 इंच, शरीरबांधा-जाड, मिशी-बारीक, केस-काळे, अंगात-काळी पॅन्ट व निळा शर्ट असलेला अशा वर्णनाचा व्यक्ती हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशन,उस्मानाबाद (ग्रा) उस्मानाबाद यांच्याकडे आली  आहे.


 
Top