उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना या भयान संकट काळात नागरीकांनी काळजी करु नये नगर परिषद प्रशासन आपल्या सोबत आहे, असे आवाहन नगरसेवक अक्षय ढोबळे यंानी करून त्यांनी मोलमजुरी करुन कसेबसे पोट भरणारे आनंदनगर येथील रहिवाशी विठ्ठल माळी मामा यांच्या पत्नीचे कोरोना मुळे दुःखद निधन झाले यांच्या परीवाराच्या दुख:त   सहभागी होऊन या परीवाराला एक कर्तव्य म्हणुन ११००० रूपयेची आर्थिक  मदत युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय संजीव ढोबळे यांच्या वतीने करण्यात आली आहे. 


तसेच आपल्या प्रभागातील बांधकाम वसाहती मधे जिथे कोरोना पॉज़िटीव रुग्ण आढळला त्या ठिकानी  जंतुनाशक फवारनी करुण घेतली आहे. नागरीकांनी काळजी करु नये नगर परिषद प्रशासन आपल्या सोबत आहे, असे आवाहन नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी केले आहे. 

 
Top