तेर / प्रतिनिधी -
घशात खरखर होत असल्याने उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील एका नागरीकांचा स्वँब तेरच्या ग्रामीण रूग्नालयाने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे 25 मे ला पाठविला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडीतील 52 वर्षीय पुरूष मुंबईहून भंडारवाडी येथे आल्यावर त्याला भंडारवाडीतच काँरनटाईम करण्यात आले.25 मेला या व्यक्तीला घशात खरखर करत असल्याने जागजी प्राथमिक आरोग्य केद्राने तपासणी करून पुढील उपचारासाठी तेरच्या ग्रमीण रूग्नालयात वर्ग केले.तेरच्या ग्रामीण रूग्नालयात त्याची आरोग्य तपासणी करून या व्यक्तीचे स्वँब कोरोना तपासणी प्रयोगशाळेकडे 25 मे ला पाठविण्यात आले आहेत.
 
Top