उस्मानाबाद/प्रतिनिधी-
माजी सैनिक वामनराव नामदेव वाघमारे यांचे दि. 11 मार्च  रोजी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वडगांव (ज.) (ता. कलंब जि. उस्मानाबाद) येथे दि. 12 मार्च   रोजी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळीसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 
Top