उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील उंबरे कोठा येथील रहिवाशी अमोल शिवाजी बुरगुटे (३६) यांचे बुधवार दि.१३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी कपिलधार स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नूतन प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी बुरगुटे यांचे ते लहान चिरंजीव तर डॉ.अजित बुरगुटे यांचे लहान बंधू होते.

 
Top