धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुखमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करुन भाविकांना फळे व अल्पउपहार वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर संघटक अर्जुन साळुंके, शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, शिवसेना विभाग प्रमुख बालाजी पांचाळ, शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख सिद्रामप्पा कारभारी, शिवसेना शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, नितीन जट्टे, लखन शिंदे, सदानंद पेंदे, विष्णू पुजारी, अनमोल साळुंके, दिलीप साठे,खंडू खंडागळे आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.


 
Top