तेर (प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड येथील मानवी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील मन्मथ धुपेकर( स्वामी)यांचा वैदिक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वैदिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तेर येथे मन्मथ धुपेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विठ्ठल लामतुरे, सोमनाथ शिराळ, दयानंद तोडकरी, महादेव झाडे,मोहन तोडकरी, महेश उटगे, अमोल उटगे,शिवराज झाडे, भास्कर काळे, वैभव वैरागकर, राजेंद्र कोळपे, सदानंद पाटील, मुकूंद लामतुरे, सिद्धेश्वर चिवटे, अशोक झाडे,अनंद लामतुरे, गजानन शिराळ, विकास खोडवे आदी उपस्थित होते.


 
Top