तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल  प्रशालेत विद्यार्थी, विद्यार्थीनी यानी शासन निर्देशनुसार माती व शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून रंगभरन करण्यात केले.

 विद्यार्थी ,विद्यार्थीनी यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी  मुख्याध्यापक शिवलिंग हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कामी देशमुख अनिता ,जगताप शारदा ,निकम कल्पना ,पांचाळ शकुंतला, शिंदे मिरा , पवार साहेब , पोतदार दिपक  या शिक्षक व शिक्षिका यांनी सहकार्य केले.

 
Top