तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथील नवनिर्मिती महिला पतसंस्था व प्रेरणा सामाजिक  बहुउद्दैशिय सामाजिक संस्थेच्या वतीने  पञकारांचा सत्कार  अध्यक्षा मिनाताई सोमाजी, रुपाली घाडगे, सुनिता काळे, अँड अंजली साबळे, सुवर्ण उमाप, अबोली सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. 

 
Top